Dictionaries | References

घुमणे

   
Script: Devanagari

घुमणे

 क्रि.  अंगात येणे , आंतल्या आत फिरणे ( हुंकार देत अंग फिरवणे ), दणाणणे , दुमदुमणे , पिशाच्च संचारणे , फिरायला जाणे , फेरी मारणे , भरून राहणे ( हुंकारयुक्त आवाज निघत राहणे किंवा / आणि निघालेल्या ठिकाणी परत येणे या दोन क्रिया घुमणे शब्दाने व्यक्त होतात .).

घुमणे

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 verb  घूं घूं असा आवाज करणे   Ex. तिथल्या तुळईवर बसलेले पारवे घुमायचे
HYPERNYMY:
ONTOLOGY:
()कर्मसूचक क्रिया (Verb of Action)क्रिया (Verb)
Wordnet:
kasگُٹر گوٗں , گوگوٗ گوٗ
 verb  ध्वनीचे हवेत भरून राहणे   Ex. दिल्लीच्या कमल मंदीरात आवाज घुमतो.
HYPERNYMY:
ONTOLOGY:
होना क्रिया (Verb of Occur)क्रिया (Verb)

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP