Dictionaries | References

रुंजी

   
Script: Devanagari

रुंजी     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
of pigeons. v घाल.

रुंजी     

 स्त्री. 
गुंजारव ; भ्रमराचे गुणगुणणे . तो तेथे एक भ्रमर । अकस्मात पातला सुंदर । रुंजी घालीत क्षणमात्र । गोपिकांनी देखिला । - ह २१ . १५४ .
( एखाद्या वस्तूभोवती ) गुणगुणत घातलेली घिरटी , चक्कर , फेरी .
पारव्यांचे किंवा कबुतरांचे ( एकमेकांचे मागे लागून ) घिरट्य घालणे व घुमणे . ( क्रि० घालणे ). [ ध्व . रुंजणे ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP