Dictionaries | References

रुंजी घालणें

   
Script: Devanagari

रुंजी घालणें     

भुंग्याप्रमाणे भोवतीं फिरणें
एकसारखें घोळणें
पुन्हां पुन्हां येणें. ‘ अगदीं नवें नवें - न अनुभवलेलें, न पाहिलेलें असें काहीं तरी आपल्या मनांत रुंजी घालीत आहे, असें तिला वाटे. ’ - कवठेकर, अपुरा डाव ४२.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP