Dictionaries | References

भडी

   
Script: Devanagari
See also:  भवं , भवंड , भोंवंड , भोंवंडी , भोवंड , भोवंडी

भडी     

 स्त्री. घेरी ; भोंवळ ; चक्कर ; मूर्च्छा ; गिरकी . हें असो आंगीं भरलिया भवंडी । जैशा भोंवत दिसती अरडीदरडी । - ज्ञा ९ . ८१ . [ सं . भ्रमण ]
०णें   भंवणें - अक्रि . ( सामा . ) भोबंडणें व भोंवणें . - सक्रि . भोवंडणें ; गरगर फिरविणें . पक्ष भवण्डितां भूगोळ । चक्रीं पडे गरगरां । - मुआदि ६ . ३६ . भवंडा - पु . गरका ; चक्कर ; भोवळ . भंवणें - अक्रि .
गरगर फिरणें . देह भंवतसें चाकीं सूदलें । जन्ममृत्यूच्या । - ज्ञा १३ . ११०२ .
भोंवणें ; हिंडणें ; भटकणें . घेतलें भोंवे पिसें । होऊनियां । - ज्ञा १८ . ५५१ . भंवे , भवें - न .
भ्रमण ; भ्रम . तैसें बुद्धीसि होती भंवे । धनुर्धरा । - ज्ञा २ . ३२६ .
जन्ममरणाचे फेरे .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP