Dictionaries | References भ भवंड Script: Devanagari See also: भडी , भवं , भोंवंड , भोंवंडी , भोवंड , भोवंडी Meaning Related Words भवंड महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. घेरी ; भोंवळ ; चक्कर ; मूर्च्छा ; गिरकी . हें असो आंगीं भरलिया भवंडी । जैशा भोंवत दिसती अरडीदरडी । - ज्ञा ९ . ८१ . [ सं . भ्रमण ]०णें भंवणें - अक्रि . ( सामा . ) भोबंडणें व भोंवणें . - सक्रि . भोवंडणें ; गरगर फिरविणें . पक्ष भवण्डितां भूगोळ । चक्रीं पडे गरगरां । - मुआदि ६ . ३६ . भवंडा - पु . गरका ; चक्कर ; भोवळ . भंवणें - अक्रि .गरगर फिरणें . देह भंवतसें चाकीं सूदलें । जन्ममृत्यूच्या । - ज्ञा १३ . ११०२ .भोंवणें ; हिंडणें ; भटकणें . घेतलें भोंवे पिसें । होऊनियां । - ज्ञा १८ . ५५१ . भंवे , भवें - न .भ्रमण ; भ्रम . तैसें बुद्धीसि होती भंवे । धनुर्धरा । - ज्ञा २ . ३२६ .जन्ममरणाचे फेरे . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP