Dictionaries | References

भांब

   
Script: Devanagari
See also:  भांभ

भांब

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   bhāmba f A large well. see भाम.

भांब

  न. आभास ; भ्रांति . येर माणुसपण तें भांब । लौकिक भागु । - ज्ञा १० . ७७ [ सं . भ्रम ; प्रा भाम ]
  स्त्री. मोठी विहीर ; भाम पहा .
  स्त्री. ( अशिष्ट ) आठवण ; स्मरण . [ भान ]
  स्त्री. शोभा ; सौंदर्य . अवयवकांतीची भांब । तैसी दिसे । - ज्ञा ६ २५३ . तुम्हाविण व्यर्थचि त्यांची भांभ । - स्वादि १२ . १ . ८ . [ सं . भा ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP