Dictionaries | References

भांभावणें

   
Script: Devanagari
See also:  भांबवणें , भांबावणें

भांभावणें

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 

भांभावणें

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 

भांभावणें

 अ.क्रि.  
   ( भय , हर्ष इ० नीं ) स्वतःचें भान नाहींसें होणें ; गोंधळणें ; चुकणें ; भ्रम पावणें . नहुषु स्वर्गाधिपति जाहला । परि राहाटीं भांबावला । - ज्ञा १८ . १४७९ .
   घाबरणें ; भयभीत होणें ; भीतीनें , आश्चर्यानें चमकणें ; गोंधळणें . [ सं . भ्रम ; प्रा . भाम ; म . भांब ] भांबा - स्त्री . विकार ; भ्रांति ; भांब पहा . तैसी आत्मयासी भांबा । अज्ञानाची । - विपू ७ . ११५ . भांब्या , भांभळ , भांबळ , ळ्या - वि .
   विसराळू ; चुकणारा ; भ्रमिष्ट .
   अव्यवस्थित ; चुकणारा ; निष्काळजी ( मनुष्य , काम ); वेंधळा .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP