Dictionaries | References

चट

   
Script: Devanagari
See also:  चटकन , चटकर , चटदिनी , चटदिनीं , चटदिशी , चटदिशीं

चट     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
See : जल्दी

चट     

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani
noun  खंयचेंय काम वा गजालीन जावपी तृप्ती वा मेळपी सुखाक लागून परत-परत तसलीच तृप्ती वा सूख मेळोवपा खातीर मनांत जावपी आशेन भरिल्ली संवय   Ex. ताका गाणें आयकपाची चट लागला
ONTOLOGY:
गुण (Quality)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
चटक
Wordnet:
hinचस्का
kanಚಟ
kasعادَت , چیشکہٕ
marचटक
See : सवंय

चट     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
caṭa m S An image of दर्भ- grass at Shráddh when the required Bráhman is not present; to represent him and to receive the homage due to him.
v दे.
Wholly, altogether, clean, clear, smack and smooth. Ex. चट आंबे नासले; चट माणसें यात्रेस गेलीं.

चट     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  An image or दर्भ grass at Shraddha when the required Brahman is not present to represent him and to receive the homage due to him.
 f  A taste, taking to,
penchant; an acquired liking or fondness. A thin coating (of plaster, paint, whitewash &c.).
  दे.
ad   Wholly, altogether, clean, clear,
smack and smooth.

चट     

वि./क्रि.वि.  आवड , आस्वाद , गोडी , चव , नाद , रुची , सवय ;
वि./क्रि.वि.  आपणहून , आपोआप , एकदम चटकन् ;
वि./क्रि.वि.  एकूण एक , झाडून सारे , निःशेष , सगळे . सर्वच , सारेच ;

चट     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
See : चटक

चट     

वि.  चावट ; चघळपणाची ( गोष्ट ). ऐकोनियां चट गोष्टी । येर धांवती येरापाठी । - एभा ५ . १८७ .
क्रि.वि.  १ चाबूक , छडी मांरल्याच्या आवाजाप्रमाणें आवाज होऊन ; सपकन ; काडकन ; ताडकन . २ एक चुटकींत ; उठाउठीं ; चपकन , पापणी लवते न लवते तोंच ; झटक्यास ; झटपट ; त्वरेनें . ( क्रि० जाणें ; येणें ). [ घ्व . सं . चट कृत्वा ; - भाअ . १८३२ . का . चटक्कने ]
क्रि.वि.  १ चटकन पहा . २ आपसूक ; आपण होऊन . बोलावूं नकोस , मागाहून चट येईल .
 स्त्री. पातळ थर ; गिलावा , रंग , सफेती इ० कांचा पातळ हात , लेप . ( क्रि० देणें ). [ म . चाटणें ]
 स्त्री. १ चव ; आवड ; आस्वाद ; गोडी . २ चटक ; नाद ; संवय ; गोडी लागल्यामुळें चैन न पडणें ; व्यसन . अखंडित चटे त्यांनीं लावियेला कान्हां । आवडे तयाचे संकल्प वाहाती मना । - तुगा १३२ . [ सं . चाटु ; म . चाटणें ; का . चटा ]
क्रि.वि.  १ एकदम सर्व ; सारेंच ; नि : शेष असें ; लवकर ; एकूणएक ; एकंदर ; साफ ; झाडून . ( क्रि० जाणें ; खाणें ). या घरचीं चट माणसें यात्रेस गेलीं आहेत . आले होते योगी देवर्षि महर्षि सिध्द चट सारे । - मोअनु ५ . ४० . २ भक्षणकरून , खाऊन ; चट्ट पहा . ( क्रि० करणें ). सदृर्शनचि सुदर्शन करि गट चट कटक अंतरायाचें । - मोआदि १० . ८५ . [ सं . झटिति , चटकन ; घ्व ]

चट     

चट लागणें
सवय लागणें
व्यसन लागणें
टेव असणें.

चट     

A Sanskrit English Dictionary | Sanskrit  English
चट   See क्रम-.

चट     

Shabda-Sagara | Sanskrit  English
चट   r. 1st. and 10th cls. (चटति, चाटयति-ते)
1. To break, to pierce.
2. To kill, to injure. भ्वादि-पर-सक-सेट् . वधे भेदे च चुरा-उभ-सक-सेट् .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP