Dictionaries | References

चटपट

   
Script: Devanagari
See also:  चटपटां

चटपट

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi |   | 
   see : झटपट

चटपट

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   caṭapaṭa or ṭāṃ ad quickly; in a shake, trice, jiffey.
   . 3 smartness, briskness, quickness. 4 The smart strapping, by a barber, of his razor.

चटपट

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
 ad   quickly; in a shake, trice, jiffey.
  f  fretting and grieving (as upon a loss); also anxious longing and hankering.
   लाग. smartness, briskness, quickness.

चटपट

चटपट

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
   see : पटकन

चटपट

  स्त्री. कांहीं अनिष्ट किंवा नुकसान झाल्यामुळें जी अंत : करणास दु : खाची टोंचणी लागते ती ; चिंता ; काळजी ; हुरहुर ; खेद . चुटपुट पहा . चित्तीं चिंतेची चटपट । - मुसभा १६ . १३७ . चटपटी लागली संसारी । - दावि . ८३ . २ उत्कंठा ; छंद ; सोस ; ध्यास ; चटका . ( क्रि० लागणे ). [ चुटपुट ]
 क्रि.वि.  एका चुटकीसरशीं ; लवकर ; झटकन ; सत्वर ; त्वरेनें ; जलदीनें , घाईनें ; झटक्यासरशीं ; शीघ्र . आवस्था लागतां चटपट । नामस्मरण करावें । - दा ४ . ३ . ६ . [ घ्व . चटपट ; सिं . चटपटि ; हिं . चटपट ]
  स्त्री. तेजी ; जोराची मागणी .
  स्त्री. १ ( पत्त्यांचा , गंजिफांचा हात , दस्त ) प्रतवार लावणें ; पानांची हातांतल्या हातांत गलत करणें ; पानें लावणें . २ चपळाई ; चापल्य ; तल्लखपणा ; चलाखी . ३ वस्तर्‍याला पलाटण्यावर घासून धार लावणें . ४ धार सारखी करण्याचें कातडें . [ घ्व . चट द्वि . ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP