Dictionaries | References ल लगे Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 लगे A dictionary, Marathi and English | Marathi English | | A word of encouragement or excitement; at it! to it! bravo! Rate this meaning Thank you! 👍 लगे महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | उद्गा . एखाद्यास उत्तेजन देणे , चेतविणे , या कामी योजावयाचा शब्द . धन्य ! वाहवा ! भले ! [ लागणे ] क्रि.वि. लागलीच ; लगोलग पहा . [ लागणे ]०ढोल स्त्री. चटपट व चलाखी ( कामाची ). ( क्रि० लागणे ). - क्रिवि . ( कोल्हाटी , भोरपी , गारुडी इ० कांनी ढोलके वाजवून जलद व पुनः पुनः उच्चारलेला उद्गार ) झपाट्याने ; चलाखीने ; चटपटीने व जोराने ( चालू काम , एखादी क्रिया , चळवळ ). ( क्रि० लावणे ; चालणे ; करणे ) लगेधूम पहा . [ हिं . लगीडहूल ]०तगे - क्रिवि . घाईने व अर्धवट ; कसे तरी . पाऊस डोईवर आला तेव्हां लगेतगेकरुन एकदांचे घर शेकारुन घेतले .करुन - क्रिवि . घाईने व अर्धवट ; कसे तरी . पाऊस डोईवर आला तेव्हां लगेतगेकरुन एकदांचे घर शेकारुन घेतले .०तार क्रिवि . ( व . ) एकसारखा ; मध्ये खळ न पडतां . लगोतर बारा वर्षे नोकरी केली . [ हिं . लगातार ]०धूम क्रिवि . झपाट्याने ; चटपटीने ; जलदीने ; झटक्यांत ; क्षणांत . ( क्रि० पळणे ; धावणे ; जाणे ; येणे ). हा शब्द भोरपी इ० लोक चमत्कार दाखवितांना योजितात व लगेढगे या अर्थीच पण थोड्या फरकाने हा येतो .०लगे स्त्री. घाई ; गर्दी ; उतावळी . अशी लगेलगे केली तर काम बिघडेल , सावकाश करा . - क्रिवि . घाईने ; गडबडीने ; उतावळीने . तुमचे बलावणे आले तेव्हां लगेलगे जेवलो आणि तसाच आलो .०हात क्रिवि . त्याच वेगाने ; त्याच दमांत ; त्याच कामाबरोबर . तुम्ही बाजारांत जातांच आहां तसेच लगेहात पुढे जाऊन त्या गृहस्थास बोलावून आणा . दुसरी एखादी गोष्ट करीत असतां ; त्याचवेळी ; एकसमयावच्छेदेकरुन . ( सामा . ) लागलीच ; पाठीमागून ; ताबडतोब . एका शब्दावरुन निराळ्या शब्दाचे वाचक असे शब्द लगेहात हावे तितके करतात . - नि १८६ . Related Words लगे लगे हाथ फूल झडे तो फळ लगे together taxed profits महेंद्रवारुणी गरम कपड़ा सक्रिय करना उंच टांक करून चालणें कड़खैत करोड़ों कुठोरी कुळवण अँडरना घुँघरूदार शांडदूर्वा व्यंग्यात्मक अनहीकरण अनुसंधान कर्ता अरबों गोंटा दुनवणी चौतारा जनप्रतिनिधि चांडालिनी देवी चिकित्सीय तड़तड़ाना रणसज्जा मरखन्ना फ़तूह निवडी पालितमंदार पथराव सीमा पर होना दिल्ला गंदा करना इच्छापत्रहीन इत्र व्यापारी घोंचवा असंबंधित अनुविष्ट अयजनीय चौतनी तंतु वाद्य लागत बेलहरा बैंकिंग मतगणक धार्मिक संघ नयनाभिराम पंचमास्य पत्तीदार पनबट्टा परिश्रम करना पैविलियन स्वाँगी हरशंकरी आरोपफलक ख़रीद-फ़रोख़्त काँध उकड़ूँ मुद्रा उड़ंबरी कैराबाओ क्वथनांक कीड़े पड़ना कूर्मिका अकुशल अभिनेता गोला लगना सत्तांतरित समाज सेवा संकेत चित्र आखेंलेखें अमृत-मंथन जी जान से लगना जुटा दहशत-अंगेज़ दाग़ चौपुरा तरब ताक-झाँक लरज लिडौरी यंत्रशाला मधुस्पंदी बकसीला धूप दिखाना परीबंद पहिया कुर्सी पुरातत्त्वज्ञ स्वार्थपरता हरितक्रांति हिजड़ा हृदयग्राही हैडेन सड़ना तज़िक फूलदार फूलदार वनस्पति आनंदाश्रु आयातकर्ता Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP