Dictionaries | References

तरतरी

   
Script: Devanagari

तरतरी     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
.

तरतरी     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 f  Quickness, briskness. Freshness.

तरतरी     

ना.  उत्साह , चुणचुणीतपणा , जोम , हुषारी ;
ना.  चटपटपणा , चपलता , चपळाई . त्वरा .

तरतरी     

 स्त्री. १ ( धावण्यांतील , हालचालींतील ) चपळाई ; चपलता ; त्वरा ; चटपट . २ ( एखाद्या कार्यातील , बोलण्यांतील ) चलाखी ; हुषारी ; जोम ; उत्साह ; मार्मिकता ; चुणचुणीतपणा . ३ ( चेहरा , झाड , इ० कांवरील ) टवटवीतपणा ; प्रफुल्लता ; तुकतुकी . ४ ( बुद्धि , शहाणपण इ० कांची ) चपलता ; चलाखी ; समयज्ञता . ५ हाजीरजबाबीपणा ; समयसूचकता [ तरतर ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP