Dictionaries | References त तरावट Script: Devanagari Meaning Related Words तरावट महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. १ ( व . ) गुंगी ; कैफ ; मादक पदार्थाने येणारा अंमल . २ पगडा ; अंमल ; गुण . गोळीची तरावट तीन दिवस राहते . ३ ( व . ) तरतरी . तारवट पहा . [ तर्र , तार ] स्त्री. थंडाई ; शीतलता ; थंडपणा . [ हिं . ]०गंगा स्त्री. ( काशी ) गंगेचे थंडगार पाणी . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP