Dictionaries | References च चटदिशीं Script: Devanagari See also: चट , चटकन , चटकर , चटदिनी , चटदिनीं , चटदिशी Meaning Related Words चटदिशीं महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 क्रि.वि. १ चाबूक , छडी मांरल्याच्या आवाजाप्रमाणें आवाज होऊन ; सपकन ; काडकन ; ताडकन . २ एक चुटकींत ; उठाउठीं ; चपकन , पापणी लवते न लवते तोंच ; झटक्यास ; झटपट ; त्वरेनें . ( क्रि० जाणें ; येणें ). [ घ्व . सं . चट कृत्वा ; - भाअ . १८३२ . का . चटक्कने ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP