Dictionaries | References

कडक

   
Script: Devanagari
See also:  कडका , कडाका , कडाखा

कडक     

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani
adjective  जाचो सभाव नरम न्हय अशें   Ex. आमच्या शाळेचो मास्तर खूब कडक आसा
MODIFIES NOUN:
वस्तू
ONTOLOGY:
गुणसूचक (Qualitative)विवरणात्मक (Descriptive)विशेषण (Adjective)
SYNONYM:
निबर घट
Wordnet:
asmউগ্র
bdगोरा
gujકડક
hinकड़ा
kanಕಟ್ಟುನಿಟ್ಟಾದ
kasتیز , وٕلٹہٕ
malകഠോര
mniꯋꯥꯁꯛ꯭ꯆꯦꯠꯄ
oriକଡ଼ା
panਸਖ਼ਤ
sanकठोर
telకఠినమైన
urdسخت , کڑا , کڑک
adjective  जाचो वेव्हार कठोर आसता वा स्वभावान कठोर आसता अशें   Ex. आमचो प्राचार्य सामको कडक मनीस, तो सगल्या विद्यार्थ्यां बाराबर कडकपणान वागता
MODIFIES NOUN:
व्यक्ती
ONTOLOGY:
गुणसूचक (Qualitative)विवरणात्मक (Descriptive)विशेषण (Adjective)
SYNONYM:
निबर वेव्हारी
Wordnet:
asmকঠোৰ ব্যৱহাৰ
bdखाब्रां
benরূঢ়
gujસખ્ત
hinसख्त
kanಕಟ್ಟುನಿಟ್ಟಾದ
kasسخت
malകര്ക്കശക്കാരനായ
oriକଠୋର
panਸਖ਼ਤ
sanउग्रशासक
telకఠినమైన
urdسخت , کرخت , کڑک , کڑا
See : खर, खर, खर, कर्कश, खर

कडक     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
Brittle, hard but comparatively of less toughness or weaker cohesion;--used of kinds of wood, and of iron as compared with lead or gold. 2 Dry, crisp, hard and stiff from dryness--bread, a cloth &c.: also hard from unripeness--a fruit or vegetable. 3 Hale and hearty--man or beast. 4 fig. Fierce, ardent, impetuous, prompt--fire, heat, a person, a disposition, a horse: hot, acrid, pungent--peppers, medicines, snuff &c.: sharp, pinching, biting--cold &c.: shrill or piercing--the voice: angry or high-toned--language.
Smartly, promptly, rapidly, freely--men, business &c. running, doing, proceeding.

कडक     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
  Brittle. Dry. Fierce-disposition.
ad   Smartly. Promptly.

कडक     

वि.  उग्र , कठोर , जलाल , तापट , रागीत , शिस्तीचा ( स्वभाव );
वि.  टणक ( भाकरी / लाकूड );
वि.  जोराचा , सणसणीत ( अहवाल / भाषण );
वि.  झोंबणारी , बोचक , बोचरी ( थंडी );
वि.  प्रखर , भाजणारे ( ऊन );
वि.  ताठर , न वाकणारा .

कडक     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
adjective  सौम्य नसलेला   Ex. माझे वडील फार कडक स्वभावाचे आहे.
MODIFIES NOUN:
गोष्ट
ONTOLOGY:
गुणसूचक (Qualitative)विवरणात्मक (Descriptive)विशेषण (Adjective)
Wordnet:
asmউগ্র
bdगोरा
gujકડક
hinकड़ा
kanಕಟ್ಟುನಿಟ್ಟಾದ
kasتیز , وٕلٹہٕ
malകഠോര
mniꯋꯥꯁꯛ꯭ꯆꯦꯠꯄ
oriକଡ଼ା
panਸਖ਼ਤ
sanकठोर
telకఠినమైన
urdسخت , کڑا , کڑک
adjective  मऊ किंवा नरम नसलेला   Ex. कडक वस्तू दाताखाली आल्यामुळे दाताचा तुकडा पडला.
MODIFIES NOUN:
गोष्ट
ONTOLOGY:
अवस्थासूचक (Stative)विवरणात्मक (Descriptive)विशेषण (Adjective)
SYNONYM:
टणक कठीण निबर करकरीत
Wordnet:
asmটান
bdगोरा
hinकड़ा
kanಗಟ್ಟಿ
kasدوٚر
kokघट
malകടുത്ത
mniꯀꯟꯁꯤꯜꯂꯕ
oriକଡ଼ା
panਸਖਤ
sanदृढ
urdسخت , کڑا , ٹھوس
adjective  प्रमाण अधिक असल्याने सोसण्यास अवघड   Ex. नागपुराकडे कडक उन्हाळा असतो.
MODIFIES NOUN:
अवस्था गोष्ट
ONTOLOGY:
गुणसूचक (Qualitative)विवरणात्मक (Descriptive)विशेषण (Adjective)
SYNONYM:
प्रखर
Wordnet:
hinकड़ा
adjective  ज्याचे वर्तन कठोर आहे असा   Ex. आमचे मुख्याध्यापक कडक स्वभावाचे आहेत.
MODIFIES NOUN:
व्यक्ती
ONTOLOGY:
गुणसूचक (Qualitative)विवरणात्मक (Descriptive)विशेषण (Adjective)
SYNONYM:
कठोर
Wordnet:
asmকঠোৰ ব্যৱহাৰ
bdखाब्रां
benরূঢ়
gujસખ્ત
hinसख्त
kanಕಟ್ಟುನಿಟ್ಟಾದ
kasسخت
malകര്ക്കശക്കാരനായ
oriକଠୋର
panਸਖ਼ਤ
sanउग्रशासक
telకఠినమైన
urdسخت , کرخت , کڑک , کڑا
See : रागीट, जहाल, करडा

कडक     

वि.  ( कडक असा मारतांना होणारा आवाज , यावरुन ). १ टणक ( लांकुड , माती ); कमी चिकण . २ महाग ( भाव , दर ). ' विलायती हुंडीचा भाव घसरल्यामुळें सरकार कृत्रिम उपयांनी नाणेंबाजार कडक राखून ठेवतें . ' - के १० . ६ . ३० . ३ शिस्तीचा ; तापट . ' आपले वडील मोठे कडक आहेत .' - विवि . १० . ५ .- ७ . १२४ . ४ .( ल .) कठोर ; उग्र ; रागीट ' त्यांची मुद्रा बरीच कडक दिसत आहे . ' - विवि ८ . १ . ५ . ' ठाऊक नाहीं कडक मर्जी आमची .' - कफा १७ . ५ . जलाल ; प्रखर ( भाषण , लेख , ऊन इ० ). ' उष्ण कटिबंधांत एकादे वेळेस उन्हाळा कडक होऊन सर्व पदार्थाचा सत्यनाश होऊन जातो ' पाव्ह ५५ . ६ तेजस्वी ; पाणीदार . ' कृष्ण पुरःसर पांडव आले हांकीत हय कडक डोहा । ' - मोगदा १ . १९ . ७ वाळलेलें ; आर्द्रता नाहींशी झालेलें ( धान्य , भाकरी ). ८ सणसणीत ; जोराचा . ' अधिकार्‍यानें त्याच्याविरुद्ध कडक रीपोर्ट केला .' ९ टणक पण ठिसूळ ( लोखंड , सोनें किंवा शिसें यांच्याशीं तुलना करतांना ). १० जहाल ; झोंबणारें ; उष्ण ( तिखट ). ११ कच्चेपणामुळें दडस ( फळ , भाजी ). १२ दणगट ; निकोप ( माणुस , जनावर ). १३ ( ल .) कडू ; तीव्र ( औषध , तपकीर , विडी ). १४ तीक्ष्ण ; बोचणारें ( थंडी ). १५ कर्कश ; कानठाळ्या बसणारा ( आवाज , संभाषणल .) ( ध्व . कड ; तुल०सं . कड्‌डु = कठिण होणें . हिं कडा = कडक ; किंवा सं . कक्खट - वर्णव्यत्यय होऊन ) - क्रिवि . ( ध्वनि ) झपाट्यानें ; चटदिशीं ; चटकन ; मोकळेपणानें ( उद्योग इ० होणें , करणें ; माणसे इ०नीं धावणें , चालणें ).
 पु. ( हिं .) ( जंबिया , बांक ) आपल्या हातांतील जंबियानें जोडीदाराच्या पायांच्या बाहेरील घोट्यावर मारणें .
 पु. ( लाठी .) १ गुढग्यावरील मार . २फरीगदका यामधील गुढग्यावरील वार . - व्याज्ञा . ४ . ३८७ .
 पु. ( हिं .) समुदाय ; गर्दी ; गोंगाट . ' पायदळ निशाण कडक पुढें उडाला । ' - ऐपो ११० . ( सं . कटक )
कडाका पहा .
 पु. ( हिं ) हिंदी भाषेंतील एक वृत्त , छंद ह्मा वृत्तांत भाठाचें गाणें असतें . याला वीर असेंहि दुसरें नांव आहे . अमृतरायाची कांही अक्विता या छंदांत आहे . याचें उदा० ' ध्रुवागमन ऐकतांचि भूप हर्ष मानितसे , तट तट तुटसि कसे , पुर्व दिशे पूर्ण चंद्र समुद्रासि जसा दिसे , उंचबळुनि गर्जतसे .' अमृत ११ . ' नाना पदें नाना श्लोक । नाना वीर नाना कडक । ' - अमृत ११ . ' नाना पदें नाना श्लोक । नाना वीर नाना कडक । ' - दा १२ . ५ . ५ ( हिं कडका - खा - यशोगीत , युद्ध गीत ) ०भार - पु . कडका गाण्यार्‍या भाटांचा समुदाय . ' कडकभार निघाले । ' - वेसीस्व ६ . ५६ .
०झोंप  स्त्री. गाढ झोंप ; शांत झोंप ; तब्बल झोंप . ( क्रि०घेणें ).
०बिजली  स्त्री. १ कडक वीज . २ ( ल .) चलाख ; चपळ ; तडफदार ; तापट ( घोडा घोडी , स्त्री ). ३ ( ल .) त्वरेनें मारा करणारी तोफ .
०लक्ष्मी  स्त्री. लक्ष्मीच्या ( देवीच्या ) उग्र स्वरूपाचें सोंग घेऊन भिक्षा मागणारा ; आसुडवाला भिक्षेकरी . ( हा . आसुडानें कडक असा आवाज काढतो म्हणुन ).
०वीज  स्त्री. ( ल .) कडक . तापट ; चपळ ( मनुष्य , जनावर ).
०सावित्री  स्त्री. कडक , तापट , तडफदार , चलाख स्त्री .
०हजामत  स्त्री. राठ केस असल्यामुळें त्रास होणारी हजामत .

कडक     

कडक बिजली
१. कडक वीज
अत्‍यंत तीव्र तेजाची विद्‌युल्‍लता. २. तल्‍ल्‍ख, तापट, चपळ स्‍त्री, घोडी वगेरे. ३. त्‍वरेने मारा करणारी तोफ
अत्‍यंत प्रचंड व फार त्‍वरेने व दूरवर मारा करणारी तोफ. महंकाली, कडक बिजली अशी तोफांची नांवे असत.

कडक     

A Sanskrit English Dictionary | Sanskrit  English
कडक  n. n. sea-salt (obtained by evaporation), [L.]

कडक     

Shabda-Sagara | Sanskrit  English
कडक  n.  (-कं) Sea salt obtained by evaporation.
E. कड् to separate, वुन् aff.
ROOTS:
कड् वुन्

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP