Dictionaries | References ग गट्ट करणें Script: Devanagari Meaning Related Words गट्ट करणें मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 १. परद्रव्याचा अपहार करणेंहजम करणेंदुसर्याचा माल खाऊन जिरवणेंस्वाहा करणें. २. उधळपट्टीनें उडावणेंभरमसाटपणें खर्च करणें. ३. मटकावणेंगिळून टाकणें. ‘सद्दर्शनाच सुदर्शन करि गट चट कटक अंतरायाचें।’ -मोआदि १०.८५. -मोशल्य २.७७. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP