Dictionaries | References च चटचटणें Script: Devanagari Meaning Related Words चटचटणें A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 caṭacaṭaṇēṃ v i To emit the sound चट! चट!--a thing in spitting, sputtering, crackling &c. चटचटणें Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 v i To emit the sound in spitting, sputtering, crackling &c. चटचटणें महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 अ.क्रि. १ चटचट आवाज करणें ; खतखतणें ( एखादी चटचटत , तटतटत , फुरफुरत , असलेली वस्तु , पदार्थ ). झुणका चांगला चटचटूं लागला म्हणजे उतर . २ उन्हांत तापल्यानें भाजून करपून निघणें . अंग चटचटतें आहे . ३ ( कर . ) आंबणें . [ घ्व . चटचट ]अ.क्रि. कमी पडणें ; चणचण होणें ; उणीव पडणें ; टंचाई होणें . आणखी दोन महिने गेले कीं गांवच्या पिण्याच्या विहिरीचें पाणी चटचटूं लागतें म्हणतात . - खेया २२ . [ घ्व . पाणी नसल्यामुळें भांडयाचा होणारा आवाज . ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP