Dictionaries | References

चाम

   
Script: Devanagari
See also:  चाम ऊ

चाम     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
See : चमड़ा, त्वचा

चाम     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
To wanton in one's power; to commit fearlessly the most arbitrary acts.

चाम     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 f  A louse or tick bred upon the body.
  Leather. A piece of money.
चामाचे दाम चालविणे   To commit arbitrary acts.

चाम     

 स्त्री. शरीरावर , अंगावर वाढणारी ऊ , गोचीड ; याहून चिरू निराळी . गोचिड अशुध्द सेविती । चामवा मांसांत घुसती । - दा १ . १० . ५४ . [ सं . चर्म + म . ऊ ]
 न. १ कातडे ; चामडें . घातला चामाचा बोकसा - भाए ७५८ . येर वेटया ( ठया ) पोट भरी । चाम मसकाचे परी । - तुगा २५५१ . २ एक नाणें . म्ह० एक आण्याचे तीस दाम . एक दामाचे तीस चाम . राजाकरी तैसे दाम । चाम तेही चालती । - तुगा ३६६० . [ सं . चर्म ] चामाचे दाम चालविणें - अधिकाराच्या जोरावर कातडयाचें नाणें सुरू करणें ; आपला अधिकार वाटेल तसा चालविणें ; अनन्वित कृत्यें बिन दिक्कत करणें .

चाम     

चामाचे दाम चालविणें
चामड्याच्या तुकड्यावर राजाचा शिक्‍का बसला म्‍हणजे तो नाण्याप्रमाणें चालतो. यावरून अधिकाराच्या जोरावर कातडी नाणी सुरू करणें. वाटेल तसे करणें. सत्तेने कोणतीहि गोष्‍ट घडवून आणणें
पक्षी सत्तेचा दुरुपयोग करणें. ‘राजा करी तैसे दाम। चामतेहि चालती।’ -तुगा ३६६०.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP