Dictionaries | References व विहिणें Script: Devanagari Meaning Related Words विहिणें महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स.क्रि. विधान करणें ; सांगणें ; उपदेशिणें . तुम्हां वर्षविशेषवशें । आम्हीं हा स्वधर्मुचि विहिला असे । - ज्ञा ३ . ८८ . [ सं . वि + धा ] विहित धावि . शास्त्रानें सांगितलेला , घालून दिलेला , निर्दिष्ट केलेला , उपदेशिलेला . येर योगिये कर्मा धारें । विहितेंचि निजाचारें । - ज्ञा ३ . ४४ . विहित तयासी यांची सेवा । - तुगा ३३१४ . योग्य ; उचित ; रास्त . वाङ् नियम सदैव विहित कां गमला । - मोसभा ३ . ७ . ठेवलेला ; दिलेला ; स्वाधीन केलेला . विहितत्व न . कर्तव्यता ; नियतत्व ; कार्यप्रवणता . एर्हवीं विहितत्वें मांडीं । परी घालिता आसुरवाडी । तेथ पोळला ऐसा सांडी । आदरिलेंही । - ज्ञा १८ . १८९ . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP