Dictionaries | References त तोरा Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 तोरा A dictionary, Marathi and English | Marathi English | | Airs, affectation, strutting, swelling, swaggering. Rate this meaning Thank you! 👍 तोरा Aryabhushan School Dictionary | Marathi English | | m Airs, affectation, strutting swelling, swaggering. Rate this meaning Thank you! 👍 तोरा मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi | | ना. ऐट , गर्व , डौल , थाट , दिमाख , मिजास , शान . Rate this meaning Thank you! 👍 तोरा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | पु. ( संपत्ति , सौंदर्य इ० कांच्या ) अभिमानाचा आविर्भाव ; दिमाख ; ऐट ; डौल ; गर्व . संपत्तीचा त्यापुढे काय तोरा । - वामन , स्फुट श्लोक ( नवनीत पृ . १३४ . ) [ हिं .; तुल०का . तोर = प्रामुख्याने वावरणे ] पु. मोठा मनुष्य ; मोहरा ; श्रेष्ठ अधिअकरी . ' हा पूर्ण भरवंसा आम्हांसा आहे या अर्थी येथें तोरा कोणी यावा येविसी लांबण होऊं . नये .' - रा १० . १०३ . इंग्रजांस ऐसी शिकस्ती देऊन आपला तोरा जायां न होतां आला हें केवढें जालें .' - रा १० . २०० . ' जर नबाबाचा तोराकोनी तेथे नसला ... म्हणजे येऊन शहर तोरा घालून अंतरवेदात गेला .' - पेदा २ . ७२ . ( सं . तूल = तोलणें .) तोरा घालून अंतरवेदात गेला .' - पेद २ . ७२ . ( सं . तूल् = तोलणें )०मिरविणे दिमाख , ऐट दाखविणे ; गर्वाने वावरणे . तोरेदार वि . गर्विष्ठ ; दिमाखखोर ; ऐटबाज ; डामडौली . [ तोरा ] Related Words तोरा तोरा मिरवणे शिरा तोरा असणें हुद्दा तराळकीचा, तोरा देशमुखीचा धरु नका तोरा, मागलें स्मरा ಅಭಿಮಾನ ಪ್ರದರ್ಶಿಸುವವನು अख्रा खालाम विकत्थ अभिमान प्रदर्शन करना अभिमान प्रदर्शन गर्नु अभिमान सादर करप روب ہاوُن திமிரை வெளிக்காட்டு ఆభిమానని ప్రదర్శిపజేయు અભિમાન પ્રદર્શિત કરવું অভিমান প্রদর্শন ্কৰা অহংকার প্রকাশ করা ଅଭିମାନ ପ୍ରଦର୍ଶନ କରିବା ਰੋਬ ਮਾਰਨਾ അഭിമാനംപ്രദര്ശിപ്പിക്കുക show off flaunt ostentate swank flash ऐट दाखवणे दिमाख दाखवणे डौल मिरवणे घरांत नाहीं दाणा आणि मला पाटलीण म्हणा सौभाग्य मिरवणें सौभाग्य लावणें ग ची बाधा ठमठमाट सासू नाहीं घरीं आणि नणंद जाच करी हत्तीवर अंबारी, धनीद कर्जबाजारी गौरवर्णीय स्त्री झब्बूशाही झ्याकी ठकारा भसमणें अवडांबर दुरभिमान तौर तिरगीमिरघी तिरघीमिरगी सुजलें भूत कोडवुळयास राजी खालचें झांक अन् मग कर वर नाक चक्री गुंग करणें चक्री गुंग गुंगविणें चक्री गुंग भुलविणें झ्याक बारा वर्षानीं उचलला करा आणि माय म्हणते माझा कुसवा भरा (बरा?) नवरा साधा भोळा, आणि बाईल गांजते सासूला कुर्रा अवडंबर दिमाख नक्षा vanity कांही नसो पण दादला पाटील असो ऐट विहिणीचा पापड वांकडा अयट अयटा अयटी जिच्या घरीं ताक, तिचें वरतीं गेलें नाक चक्री गुंग उतरणें तराठा तिरगीमिरगी गमजा ठमका डवला नक्का नाकावर टिचून शेख काल मेला आणि आज पितर झाला तऊर आडंबर शेखी जिच्या घरीं ताक, तिचें वरती (गेलें) नाक तराळ ठसक मिजास नकशा नक्शा खराब तवर सौ भ ग सौभाग शेट गर्व ठेका डौल रेंच अभिमान चक्री सौभाग्य ताक माज मान હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP