Dictionaries | References त तराळ Script: Devanagari Meaning Related Words तराळ A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 tarāḷa m A man of low caste whose employment it is to convey burdens onwards, to attend to travelers &c. तराळ Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 m A low-caste man who conveys burdens onwards and attends to travellers &c. तराळ मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ना. गस्त घालणारा , गावकामगार , पहारेकरी , वाटाडया . तराळ महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. १ महार , कोळी इ० हलक्या जातीचा व हलक्या दर्जाचा गांवकामगार . हा बारा बलुत्यांपैकी एक असतो . वेठ नेण्याचे व वाट दाखविण्याचे याचे काम असते ; बिगारी . २ गस्तवाला ; घरटीकार ; फिरता पहारेकरी . मारौनि विवेकाचा तराळु । - शिशु ३०४ . ३ ( बर्याच ठिकाणी हे गस्तीचे काम महाराकडेच असते त्यावरुन ). महार ; गांवकामगार . तेणे बोभाटे तराळ येउनि तयांते पुसति । - पंच ५ . १ . [ का . तलीर . ते . ] तराळीण , तराळीन - स्त्री . गस्त घालणारी स्त्री टिटवी यमाची तराळीन । - भज ७३ . तराळकी - स्त्री . तराळाचे काम ; हमाली ; वेठबिगारी . तराळकीचा वयधा नाही पाटिलकीचा तोरा । - पला ८३ . [ तराळ ]वि. सावध . - शर . Related Words तराळ पतिव्रता म्हणागे बाई, गांवचा तराळ सोडला नाहीं तराळकी पंच सच्छूद कोलकर तरळकी अठरा अलुतेदार अठरा नारु अलुता अलुत्या तरळ आठरा बारा अलुते बलोंतें बलुतें इनाम १२ १८ હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ ૧ ୧ 1/16 ರೂಪಾಯಿ 1/20 1/3 ૧।। 10 १० ১০ ੧੦ ૧૦ ୧୦ ൧൦ 100 ۱٠٠ १०० ১০০ ੧੦੦ ૧૦૦ ୧୦୦ 1000 १००० ১০০০ ੧੦੦੦ ૧૦૦૦ ୧୦୦୦ 10000 १०००० ১০০০০ ੧੦੦੦੦ ૧૦૦૦૦ ୧୦୦୦୦ 100000 ۱٠٠٠٠٠ १००००० ১০০০০০ ੧੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦૦ 1000000 १०००००० ১০০০০০০ ੧੦੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦૦૦ ୧୦୦୦୦୦୦ 10000000 Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP