Dictionaries | References त तरळ Script: Devanagari See also: तरळकी , तरळमोडशी , तरळा Meaning Related Words तरळ A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 taraḷa a Flat or dead--sound of a drum &c.taraḷa f तरळमोडशी f Mort de chien or Cholera morbus.taraḷa m तरळकी f See तराळ & तराळकी. तरळ Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 a Flat, dead-sound. तरळ मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वि. चपळ , चलाख , तरतरीत . तरळ महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वि. बद्ददू ; बदबदीत ; डवडबीत ( मृदंगाचा आवाज ).वि. तराळ . तराळकी पहा . [ तराळ ] तरळीखोर - पु . गांवचा महार कामगार . - वाडमा २ . २५४ .पु कच्चा कैदेंतील लोक ठेवण्याचा तरुंगाचा भाग . - डोंग २ . ३६ . स्त्री. अजीर्णाने होणारी हागओक ; मोडशी ; विषूचिका ; कुळीक पहा . कुळिक तरळ कामिणी । - दा ३ . ६ . ६५ . हिंव ज्वर आणि तरळा । ओकिती वर्हाडिणी सकळा । - ह २ . ४ . ११ . [ सं . तरल ]वि. १ चपळ ; चलाख ; सुटसुटीत ; हलक्या अंगाचा ; तरतरीत . २ तरल पहा . [ सं . तरल ]०मेंढी स्त्री. जोराचा रेच ; अतिसार ; हगवण . तरळ मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 तरळ होणें(व.) अजीर्णामुळे जुलाब होणेंमोडशी होणें. ‘हिवज्वर आणि तरळा। ओकिती वर्हाडिणी सकळ।’-ह २४.१११. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP