Dictionaries | References

अरळ

   
Script: Devanagari
See also:  अरळतरळ

अरळ

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   light and crumbling--cakes &c.
   : also untruly or unsquare--planting, setting, fixing: also loosely or roomily; not pressingly or compactly--piling or placing: also laxly, vaguely, indefinitely, immethodically--speaking or performing.

अरळ

  न. 
 वि.  
   फूल . शेजेवरी अरळ सुकलें . - ह ३० . २७ .
   सैल ; ढिलें ( बोचकें , गाठोडें . )
   अव्यवस्थित बसविलेलें ; नीट , सरळ नव्हे ; वेडेवांकडें ; अयोग्य बसविलेलें ( धोंडा , खांब , तुळई . )
   ( गो . ) मऊ झालेलें . - क्रिवि . ( अल्लाद या अर्थी ) उंच होवोनि ऊर्ध्व हस्तें । अरळ कळिका तोडिल्या - ह . १७ . १०९ . [ का . अरळु = फुलणें ; फूल ] - वि . ( ल . ) नाजूक , मृदु . शय्या घालुनी एकांती । अरळ सुमनांची निगुति । - एरुस्व ३ . २६ अरवार ; अरुवार , अरुवाळ , पहा .
   अनिश्चित ; घोटाळ्याचें ; घालमेलीचें ; मोघम , पिळपिळीत . ( बोलणें , भाषण ).
   अव्यवस्थित ; ढिलाईची ; मंदीची ( वागणूक , उद्योगधंदा . ) - क्रिवि . ढिलाईनें ; सैलपणानें ; सरळ नव्हे ( बांधणें ); अयोग्यरीतीनें ( बसविणें , लावणें , रोवणें ); सैल ; विस्कळित ( रचणें , ठेवणें , ) मोघम ; पिळपिळितपणें ( बोलणें , करणें . ) [ अरळ + तरळ ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP