Dictionaries | References

अरळतरळ

   
Script: Devanagari
See also:  अरळ

अरळतरळ

 वि.  
   सैल ; ढिलें ( बोचकें , गाठोडें . )
   अव्यवस्थित बसविलेलें ; नीट , सरळ नव्हे ; वेडेवांकडें ; अयोग्य बसविलेलें ( धोंडा , खांब , तुळई . )
   अनिश्चित ; घोटाळ्याचें ; घालमेलीचें ; मोघम , पिळपिळीत . ( बोलणें , भाषण ).
   अव्यवस्थित ; ढिलाईची ; मंदीची ( वागणूक , उद्योगधंदा . ) - क्रिवि . ढिलाईनें ; सैलपणानें ; सरळ नव्हे ( बांधणें ); अयोग्यरीतीनें ( बसविणें , लावणें , रोवणें ); सैल ; विस्कळित ( रचणें , ठेवणें , ) मोघम ; पिळपिळितपणें ( बोलणें , करणें . ) [ अरळ + तरळ ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP