Dictionaries | References

अरळ तरळ

   
Script: Devanagari

अरळ तरळ     

वि.  ढिले , सैल ( गाठोडे );
वि.  अव्यवस्थित , वेडेवाकडे ( खांब , तुळई );
वि.  अनिश्चित , घालमेलीचे , घोटाळ्याचे , पिळपिळीत ( भाषण )
वि.  मोघम ( बोलणे , करणे ), विस्कळीत .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP