Dictionaries | References

सावध

   
Script: Devanagari

सावध     

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani
See : सादूर

सावध     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
That is in the possession of his faculties or senses, conscious, sensible. 2 Advertent, attentive, heedful, vigilant. 3 Applied also, figuratively, to one recovering from sickness, emerging from poverty, obscurity, obloquy, ignorance &c.

सावध     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
  Conscious, sensible. Attentive, vigilant.

सावध     

वि.  जागरूक , जागृत , दक्ष , भानावर असलेला , शुद्धीवर असलेला , सजन , सतर्क , सावचित , हुशार .

सावध     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
adjective  घडत असलेल्या वा घडणार्‍या गोष्टींचे भान ठेवून असलेला   Ex. सावध सैनिकांनी अतिरेक्यांच्या हालचालींना वेळीच पायबंद घातला.
MODIFIES NOUN:
व्यक्ती
ONTOLOGY:
गुणसूचक (Qualitative)विवरणात्मक (Descriptive)विशेषण (Adjective)
SIMILAR:
जागरूक
SYNONYM:
जागरूक दक्ष जागा सतर्क सजग जागृत सावधान
Wordnet:
asmসতর্ক
bdसांग्रां
benসতর্ক
gujસચેત
hinसचेत
kanಜಾಗೃತ
kasہوشار , چوکَس , خَبردار
kokसादूर
malബോധമുള്ള
mniꯃꯤꯀꯨꯞ ꯅꯥꯍꯨꯝ꯭ꯁꯤꯡꯕ
nepसचेत
oriଜାଗ୍ରତ
panਜਾਗਦੇ
sanसतर्क
tamஎச்சரிக்கையான
telమెలకువైన
urdباخبر , ہوشیار , چوکس , بیدار , خبردار , الرٹ

सावध     

वि.  १ भानावर , शुध्दीवर असलेला ; जागृत . - ज्ञा ६ . २२५ . सावध होऊनि साष्टांग लागली पाया । - वसा १८ . २ दक्ष ; हुशार ; सावधान . ३ ( ल . ) दुखण्यांतून , विपन्न दशेंतून , अज्ञानावस्थेंतून बाहेर पडलेला ; उर्जितदशापन्न . [ सं . सावधान ]
०गिरी  स्त्री. १ शुध्दि ; जागृतावस्था . २ दक्षता ; सावधगिरी . भित्रेपणांत शहाणपणाची भर पडली म्हणजे त्याला सावधानता म्हणतात . - टिव्या .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP