Dictionaries | References

दोन वेळां शहाणा ठकत नाहीं

   
Script: Devanagari

दोन वेळां शहाणा ठकत नाहीं

   जो मनुष्य चतुर असतो तो फार झालें तर एक वेळ फसतो. त्यास पुन्हां चकवूं म्हट्लें तर तो सावध होतो व सांपडत नाही. (गु.) कीकीरे कीकी तो यकवार सीकी.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP