Dictionaries | References

धांवणार पडतो, पोहणार बुडतो, आणि शहाणा वकतो

   
Script: Devanagari

धांवणार पडतो, पोहणार बुडतो, आणि शहाणा वकतो     

जो मनुष्य धांवतो तोच पडण्याचा संभव असतो, जो पोहतो तोच बुडण्याचा संभव असतो व जो शाहणा मनुष्य कांहीं कार्य करतो त्याच्या हातूनच चूक द्दोण्याचा संभव असतो. जो कधीं या गोष्टी करीत नाहीं, निवळ आळसांत वेळ घालवितो त्याला कधीं या आपत्ति येण्याचा संभव नसतो.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP