Dictionaries | References उ उपकार उधार राहतो, पण अपकार जमेंत पडतो Script: Devanagari Meaning Related Words उपकार उधार राहतो, पण अपकार जमेंत पडतो मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 एखाद्यावर आपण उपकार केला तर तो लागलाच प्रत्युपकार करतो असे नाहीपण एखाद्यास अपकार केला तर तो मात्र त्याचा सूड शक्य तितक्या लवकर घेण्याचा प्रयत्न करतो व त्याचे फळ आपणांस लवकर मिळाल्याशिवाय राहात नाही. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP