Dictionaries | References

उसना

   
Script: Devanagari

उसना

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi |   | 
   see : उबला, उसना चावल

उसना

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 

उसना

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
   Borrowed or lent. Of cold speech.
उसणें घेणें-उगविणें-फेडणें   take revenge of, repay.

उसना

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 adjective  परत करण्याच्या अटीवर तातपुरता घेतलेला   Ex. उसने पैसे घेऊन त्याने दुकानाचे बील चुकते केले.
MODIFIES NOUN:
ONTOLOGY:
गुणसूचक (Qualitative)विवरणात्मक (Descriptive)विशेषण (Adjective)
 adjective  स्वतःकडे नसताना कुठून तरी उपलब्ध केलेला   Ex. तो भ्याला होता पण उसने अवसान आणून त्याने मला विचारले.

उसना

 वि.  
   परत देण्याच्या बोलीनें आणलेला ( पदार्थ , वस्तु ). म्हणे ऊसनें आणितें मेळऊनि - कचेसुदा ४ .
   कर्जाऊ ; उधार ( व्यवहार , व्यापार ).
   ( ल . ) उदासीन ; लक्ष , मन लावून काम न करणारा ; उपरा ; चुकार ; हलगर्जी ( नोकर , नातेवाईक वगैरे ).
   हलगर्जीचें ; बेफिकिरीचें ( काम ).
   वरवर ; दिखाऊपणाचें ; मायावी ( भाषण ). [ सं . वस्न = मूल्य ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP