Dictionaries | References क कोल्हाटी Script: Devanagari See also: कोल्हाटी Meaning Related Words कोल्हाटी मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun उंचावर बांधलेल्या दोरीवरच्या किंवा इतर प्रकारच्या शारीरिक कसरती करून उदरनिर्वाह करणारी एक जमात Ex. कोल्हाट्यांचा तांडा कुठे चालला आहे? See : डोंबारी कोल्हाटी मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 कोल्हाट्याचे शूरत्वकोल्हाटी ज्याप्रमाणें शक्तीचा खूप आव आणतो, तो केवळ त्याच्या कसरती पुरताच असतोत्याचा रणांगणावर काही उपयोग होत नाही. त्याप्रमाणें केवळ उसना धीटपणाचा आववरवर दिसणारें शौर्य. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP