Dictionaries | References

लोकांचें लेणें लाजीरवाणें, आपलें लेणें गोजीरवाणें

   
Script: Devanagari

लोकांचें लेणें लाजीरवाणें, आपलें लेणें गोजीरवाणें

   उसना अलंकार आणून घालणें ही लज्जास्पद गोष्ट होय. स्वतःची वस्तु मग ती साधी का असेना ती अंगावर घेणें भूषणास्पद आहे.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP