Dictionaries | References

ओडंबरी

   
Script: Devanagari

ओडंबरी     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
Jugglery, conjuring, snakecharming &c. Explained by readers of ज्ञानेश्वरी by the word राक्षसीमाया. Ex. अथवा कोल्हरीचे असिवार नातरी ओ0 चे अळंकार ॥ किं गंधर्वनगरीचें आवार आभासति कां ॥

ओडंबरी     

 स्त्री. ( काव्य .) गारुडीविद्या ; माया ; ऐंद्रजाल ; जादू . ' कीं विषाचें शीतलपण । कीं ओडंबरीचें भुषण । कीं गंधर्वनगरीचें सैन्य । तैसें जाणू स्वर्गसुख ॥ ' - ह १३ . २६ . ओडं बरीचें लेणें - जादूनें उप्तन्न केलेला अलंकार , वस्तु ; तकलादी वस्तु .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP