Dictionaries | References आ आपलें जावें, आपण चोर व्हावें Script: Devanagari Meaning Related Words आपलें जावें, आपण चोर व्हावें मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 आपली वस्तु हरवली असतां ती हरवली असा बोभाटा करणेंहि एखादे वेळी अप्रशस्त व चुकीचे ठरते. भोवतालचे लोक त्याचा विपर्यास करून आपणालाच लबाड ठरवितात. अशा वेळी चोरीबद्दल काही न बोलतां काही झाले नाही असे दाखविणेंच शहाणपणाचे ठरतें. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP