Dictionaries | References

दरवडेखोरांच्या घोडयांना चोर

   
Script: Devanagari

दरवडेखोरांच्या घोडयांना चोर     

पाऊल असतें
चोर लोक आपला सुगावा मुळींच लागणार नाहीं अशी काळजी घेतात. लबाड व धूर्त लोक आपला डाव नेहमीं कोणास थांगपत्ता लागूं न देतां साधतात. गांगा २४६.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP