-
Demolished, leveled, laid flat. 2 fig. Devoured or eaten up; made clean and smooth. 3 Used as s n Demolished, leveled, or devoured state.
-
noun बिना एड़ी उठा हुआ जूता
Ex. वह चपाट पहने हुए है ।
-
n Demolished, levelled, laid flat. Devoured or eaten up.
-
न. राखरांगोळी , नि : शेषता ; सत्यनाश ; उध्वस्त जमीनदोस्त केलेली किंवा खाऊन फडशा पाडलेली स्थिति . चावोनी चापट केले भक्त भोळे । अव्यक्त ठेविलें निजप्रेम । - ब ७०५ . त्यानें शंभर लाडवांचें एका क्षणांत खाऊन चपाट केलें . - वि . १ उध्वस्त केलेला ; जमीनदोस्त केलेला ; सपाट करून टाकलेला ; लुटालेला . पेंढार्यांनीं गांवचे गांव चपाट करून टाकले . २ खाल्लेला ; फन्ना उडविलेला ; साफ ; चाटूनपुसून स्वच्छ , गुळगुळीत केलेला . त्यानें दहा भाकर्या खाऊन चपाट केल्या . [ चपटा , चापट , चापणें ]
Site Search
Input language: