Dictionaries | References उ उलटा चोर कोतवालाला दंडी Script: Devanagari Meaning Related Words उलटा चोर कोतवालाला दंडी मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 चोर जबरदस्त असेल, तर त्याला कोतवालाकडून शिक्षा व्हावयाच्या ऐवजी तोच कोतवालाचा समाचार घेतो. एखादी गोष्ट आपल्या आटोक्याबाहेर जाऊन आपणच तिच्या आहारी जाऊन आपल्या अंगावर घेतली म्हणजे म्हणतात. उलटा पहा. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP