Dictionaries | References ज ज्यावर कुत्रें भुकतें, तो चोर नव्हे Script: Devanagari Meaning Related Words ज्यावर कुत्रें भुकतें, तो चोर नव्हे मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ज्या ज्या मनुष्यावर म्हणून कुत्रे भुंकूं लागेल त्या सर्वांसच चोर समजणं मूर्खपणा आहे. सर्वांसच सरसकट एका मापाने मोजूं नये. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP