Dictionaries | References

आपण माझे मायबाप आहांत

   
Script: Devanagari

आपण माझे मायबाप आहांत     

एखाद्याला आपली असाहाय्य स्थिति सांगून आपण त्याचे कृपेवर सर्वस्वी अवलंबून आहोत, असे दाखवावयाचे असल्यास हा वाक्प्रचार योजतात.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP