Dictionaries | References ल लोका सांगे ब्रह्मज्ञान, आपण कोरडा पाषाण Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 लोका सांगे ब्रह्मज्ञान, आपण कोरडा पाषाण मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | स्वतः वाटेल तसें आचरण करुन दुसर्यास नीतीचा उपदेश करण्याचा आव आणणारा. लोका ऐकवी चतुरवाणी, करणी करतो मूर्खावाणी पहा. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP