Dictionaries | References

लोका ऐकवी चतुर वाणी, करणी करतो मूर्खावाणी

   
Script: Devanagari

लोका ऐकवी चतुर वाणी, करणी करतो मूर्खावाणी     

ढोंगी, बडबडया, मारे उपदेशाच्या लंब्याचवडया बाता मारणारा, नीतीचे पोवाडे गाणारा आणि स्वतः मात्र कृतीनें वाईट तु ०- लोकां सांगे ब्रह्मज्ञान, आपण मात्र कोरडा पाषाण.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP