Dictionaries | References आ आपण आपल्यास वानी, पण जग देतें गार्हाणीं Script: Devanagari Meaning Related Words आपण आपल्यास वानी, पण जग देतें गार्हाणीं मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्वतःच्या गुणांची स्वतःच तारीफ करीत असावयाचेपण बाहेर पहावे तो सर्व जग त्याबद्दल तक्रारी करीत असते अशा मनुष्याबद्दल म्हणतात. तु०- आवाजी अवाजी, आपलेच कुले नावाजी. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP