Dictionaries | References

मोठे कुल्‍ले, जग भुले

   
Script: Devanagari

मोठे कुल्‍ले, जग भुले     

श्रीमंत मनुष्‍याची सर्व लोक हांजी हांजी करतात. द्रव्यवासनाची खुशामत करावयास सर्व लोक तयार होतात, गरीबाची दाद कोणी घेत नाही. एखाद्या समारंभाच्या ठिकाणी वगैरे एखादी श्रीमंत स्‍त्री आल्‍यास तिची उठबस करण्यात यजमाणीन वगैरे सर्व स्‍त्रियांची धांदल उडते, पण एखादी गरीब स्‍त्री आल्‍यास तिच्याकडे कोणाचे लक्ष्यहि जात नाही.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP