Dictionaries | References

मातीचे कुल्‍ले लावल्‍यानें कोठे लागतात

   
Script: Devanagari

मातीचे कुल्‍ले लावल्‍यानें कोठे लागतात     

निसर्गदत्त वस्‍तूप्रमाणें कुत्रिम वस्‍तु टिकत नाही. जेथे स्‍वाभाविक आप्तपणा नाही तेथे दूरान्वित संबंध जोडून आप्तपणा येत नाही. दूरच्या बळेच जोडलेल्‍या नात्‍याचा काही उपयोग होत नाही, त्‍यामुळे काही आपलेपणा उत्‍पन्न होत नाही.-गणपतराव चरित्र ६२.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP