Dictionaries | References म मातीचे कुले चिकटविणें Script: Devanagari Meaning Related Words मातीचे कुले चिकटविणें मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 खरा रक्तमासांचा अवयव अंगाला कायमचा जोडून राहीलपण माती वगैरेचा कसा चिकटून राहील ? तो पडणारच. यावरुन ओढून ताणून नातें जुळविणें, संबंध राखणें ( व्यर्थ ). Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP