Dictionaries | References आ आरोपणें Script: Devanagari Meaning Related Words आरोपणें A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 . आरोपणें Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 v t Plant. Ascribe. Commitunto. आरोपणें महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 उ.क्रि. लावणें ; रोपणें ; पेरणें ; पुरणें . नातरी विधिचिये वाफे । सतक्रियाबीज आरोपे । - ज्ञा १३ . ३२ . हो कां वापी कूप आराम । वृक्षारोपण वनविश्राम । - एभा १२ . २३ . आरोपिलें बीज फळास आलें । - सारुह ७ . १५९ .( ल . ) चिकटविणें ; अंगीं लावणें ; लादणें . तैसी इये निर्मळ माझ्या स्वरुपीं । जो भूतभावना आरोपी । - ज्ञा ९ . ७९ .हवालीं करणें ; सोंपविणें ; स्वाधीन करणें ; वर ठेवणें . शस्त्राग्रीं जिव्हारे आरोपुनी । - ज्ञा १ . २२ .राहणें ; ठाकणें ; माजणें . मग अधर्मुचि आरोपे । कुळामाजीं । - ज्ञा १ . २४५ .आरोप ठेवणें ; दोष देणें ; ठपका ठेवणें ; आळ घेणें . [ सं . आरोप ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP