Dictionaries | References

आरोपणा

   
Script: Devanagari
See also:  आरोप , आरोपण

आरोपणा     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
See : आरोपण

आरोपणा     

 पु. न . स्त्री .
लावणें ; पुरणें ( वृक्ष इ० ).
( ल . ) चिकटविणें ; लावणें ; जोडणें . परी करितां बीजारोपण । अंकुर जाण त्या नाही । - एभा १३ . ५८३ . सामाशब्द - वृक्षारोप ; बीजारोप ; स्तंभारोप ; दोषारोप ; गुणारोप वगैरे .
धर्म ; गुण . शोषण उष्णादि आरोप । तेज जाणावें । - दा ८ . ५ . २८ . मना कोपआरोपणा ते नसावी । - राम १०७ .
दोषारोप ; गुन्हा लादणें ; ठपका ठेवणें . जल्पती ठेवूनि आरोपण । - दावि २८५ .
( अलंकार ) उत्प्रेक्षालंकार उ० तेजस्वितादि कारणामुळें सूर्यत्वाचा आरोप करुन हा ब्राह्मण केवळ सूर्य आहे असा आरोप होतो . कां वस्त्रपणाचेनि आरोपें । मूर्खाप्रति तंतु हारपे । - ज्ञा १८ . ५४४ .
खोटा आळ ; बालंट ; चुकीची समजूत ; चूक . [ सं . आ + रोप ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP