Dictionaries | References
अं

अंगास लावणें

   
Script: Devanagari
See also:  अंगास लादणें

अंगास लावणें     

स्त्रानाच्या अगोदर तेल हळद अंगाला लावणें
एखाद्या गोष्टीचा एखाद्याशीं संबंध जोडणें
मालिश करणें,
जबाबदारी चिकटविणें
गुन्हा, अपराध वगैरे शाबित करणें.
बाळंतिणीच्या अंगाला तेल वगैरे लावणें व अंगमर्दन करणें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP