Dictionaries | References

मातीचे कुल्ले

   
Script: Devanagari

मातीचे कुल्ले     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
A term for relations or connections who, lacking some strong bond, do not hold together in time of difficulty. Pr. मा0 लावल्यानें लागत नाहींत. See also under कुला.

मातीचे कुल्ले     

खरा रक्ताचा संबंध किंवा इतर जिव्हाळा नसल्यानें नुसते आम्ही तुमचे असे म्हणणारे लोक, आप्तेष्ट बळेनें जोडलेले लोक. खरा प्रेमभाव असून वरवरचें प्रेम दाखविणारी मंडळी. ही संकटाच्या वेळीं मुळींच उपयोगी पडत नाहींत.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP