Dictionaries | References

उत्कटासन

   
Script: Devanagari

उत्कटासन

  न. ( मल्लखांब ) बोडावर ढुंगण ठेवुन पाय मल्लखांबाच्या बाजूस लावून केलेलें आसन . - व्याज्ञा ३ . २३१ .
  न. योगासनाचा एक प्रकार . पायांच्या बोटांवर भार सांभाळून दोन्ही टांचावर दोन्ही कुल्ले ठेवून बसणेंदोन्ही हात जोडणें . - संयोग ३३४ . [ सं . ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP