Dictionaries | References

ढुंगण

   
Script: Devanagari
See also:  ढुंग , ढुंगड , ढुंगाड , ढुंगाण

ढुंगण     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
To be imposed upon greatly or to incur great loss through folly or mistake. ढुंगणास हात पोहंचणें Said of a child as he is growing big and manifesting independence and unruliness.

ढुंगण     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
  The buttocks.
ढुंगचें सोडून डोकीस गुंडाळणें   To cast off shame; to glory in dishonour.
ढुंगणाला हात पोहचणें   To become independent and unruly.

ढुंगण     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
See : कुल्ले

ढुंगण     

 न. मोठे ढुंग , कुल्ला , मागचा भाग ; कुल्ल्याचा विस्तार , मोठेपणा दाखविणारा शब्द . [ ढुंग ] ढुंगणावर आपटणे - मूर्खपणामुळे मोठी ठोकर बसून नुकसान होणे . ढुंगणास हात पोहोचणे - स्वतंत्र बनणे ; कोणाची जरुरी नसणे . मुलगा मोठा होऊन स्वैर वर्तन करु लागला असता म्हणतात . म्ह० तोंडाच्या बाता ढुंगाड खाय लाता ( कोणाचे तोंड कोणाचा हात . ह्या म्हणीच्या सारखीच म्हण . तोंडाचे काम फक्त गप्पा मारण्याचे असते पण इकडे ढुंगणास खस्ता खाव्या लागतात या अर्थी . )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP